सवय

तुझ्यातला मी, खूपदा मलाच आवडत नाही
कसा सहन करतेस सगळं, मलाच समजत नाही

पाच मिनिटं

तुला पाहायचीतुझी गोष्ट तुझा अवजत ऐकायची तुझाशी बोलयाचीतुझा आणि फक्ता तुझाच बरोबर घालवायची सकाळची पाचच मिनिटं…

तुझं माझं असं काही नाहीये….

तुझं माझं असं काही नाहीयेआपलं म्हणावं असं अजून काही घडलं नाहीये बघायची का एखादी ओळ रेखाटूनकविता एखादी होईल का रे लिहून एक शब्द तुझा, शांत ठहराव घेऊन आलेलाएक शब्द माझा, वेड्या बेधुंद पावसात न्ह्यालेला एक ओळ तुझी, सगळं एकत्र धरू पाहणारीएक ओळ माझी, मोकळ्या आभाळी उंच झेप घेणारी एक सुरुवात माझी, अजून वेडं स्वप्न जपणारीएक…