Bhiti…

नकोना इतका चांगला वागू
सवय नाही ये मला
भीती वाटते,
परत तोच पाऊस
परत तीच पायवाट
परत तेच स्वप्न
परत तीच पहाट
नकोना इतका चांगला वागू
सवय नाही ये मला

Leave a comment